तात्या टोपे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील अग्रगण्य नेता
पिचय
| ट | माि | ||||
|---|---|---|---|---|---|
| ज्म | ८४ प य | ||||
| ा् | ्ािा म् ८५ ८ एप्ि ८५९ | ||||
| ्य ामि | ८५७ चा ाा झा्या य्ाम्य ् | ||||
| ापच मि् | ाा ो प, ा ाब, ा ््मबा ा्या टोप याच्
पेशव्यांचे सेनापती तात्या टोपे याचा जन्म १८१४ साली नाशिक जिल्ह्यातील येवला येथे झाला. तात्या टोपे यांचे खरे नाव होते रामचंद्र पांडुरंग टोपे. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य समरातील तात्या टोपे यांची रणांगणातील कामगिरी वदातीत होती. त्यांचे वडील ब्रह्मवर्तास नानासाहेब पेशव्यांकडे दानाध्यक्ष म्हणून काम पाहत. काही काळ नानासाहेबांच्या दरबारात कारकुनी काम केल्यानंतर १८५७ साली त्यांची पेशव्यांचे सेनापती म्हणून निवड करण्यात आली आणि इथून सुरु झाला १८५७ साली नानासाहेब पेशवे, लक्ष्मीबाई यांच्या सोबत इतर सैन्याला सोबती घेऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध आघाडी उभारली. त्यांची ही आघाडी इंग्रजांवर जबरदस्तीने बरसली की त्यांनी अल्पावधीतच महत्त्वाची ठाणी इंग्रजांकडून काबीज केली. या कामगिरीमध्ये तात्या टोपेंची लढाऊ वृत्ती निर्णायक ठरली. १८५७ च्या या उठावाचा इतका जबरदस्त परिणाम शेष भारतावर झाला की अनेक ठिकाणी बंडाचे लोण वाऱ्यासारखे पसरले. १८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते. परंतु तात्या आणि इतर आघाडीचा हा झंझावात फार काळ टिकला नाही आणि १६ जुलै १८५७ जनरल हॅवलॉक विरुद्धच्या कानपूरच्या लढाईत त्यांना पराभव पत्करावा लागला. निकराने लढून देखील हाती अपयश ल्याने निराश झालेले तात्या आणि इतर योद्धे अयोध्येला आले. पुन्हा कानपूर हस्तगत करायचे या इराद्याने ( एप्रिल ) इंग्रजांविरुध्द मुकाबला करणारा च्या उठावातील एक प्रसिध्द सेनानी. संपूर्ण नाव रामचंद पांडुरंग भट. टोपे या त्याच्या उपनावाबद्दल तज्ञांत एकमत नाही. तथापि तत्संबंधी दोन भिन्न मते आहेत ः(1) बाजीराव पेशव्याने त्यास मूल्यवान अशी टोपी दिली व ती तो अत्यंत जपत असे. (2) काही दिवस त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या तोफखान्यावर काम केले. त्यावेळेपासून हे नाव रुढ झाले असावे. प्रथम तो पेशव्यांकडे तोफखान्यावर नोकरीस होता. सु. 30 वर्षे त्याने मध्य भारतात अनेक संस्थानिकांकडे तोफखान्यावर काम केले. पुढे तो ब्रम्हवर्त येथे नानासाहेब पेशव्यांकडे नोकरीस होता. त्याने मध्ये सैन्याची जमवाजमव करुन नानासाहेब, लक्ष्मीबाई वगैरेंच्या मदतीने इंग्रजांशी अनेक ठिकाणी मुकाबला केला, काही महत्वाची स्थळे जिंकली आणि ग्वाल्हेर येथे नानासाहेबांची पेशवे म्हणून द्वाही फिरवली . च्या उठाव मीरत, दिल्ली, लाहोर, गारा, झांशी, ग्वाल्हेर इ. ठिकाणी पसरला. उठावात तात्याने नानासाहेब पेशव्यांना संपूर्ण सहकार्य देऊन नानासाहेबांबरोबर वाराणसी, अलाहाबाद इ. ठिकाणी दौरे काढले जून मध्ये जनरल हॅवलॉकने कानपूरला वेढा दिला. त्या वेळी तात्त्याने महत्वाची कामगिरी बजावली, परंतु तात्या, रावसाहेब, ज्वालाप्रसाद यांचा 16 जुलै रोजी पराभव होताच, तात्या व इतर मंडळी अयोध्येला गेली. त्यांनी कानपूरवर हल्ला करण्यासाठी विठूरला मुक्काम ठोकला, परंतु Tatya Tope History in Marathi भारतीय इतिहासात असे असंख्य क्रांतिकारक होऊन गेले आहेत ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्याकरता मोठ्या प्रमाणात संघर्ष केला. प्रसंगी प्राणांची आहुती दिली, हसत हसत फासावर गेले, पण प्रयत्नांमध्ये कसूर केली नाही. त्यांच्या शूर पराक्रमी धाडसी कथांनी आपल्याला आजही स्फुरण चढत असतं. तात्या टोपे हे त्यातलेच एक महान भारतीय स्वातंत्र्य सैनीक होऊन गेलेत ज्यांनी भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी स्वातंत्र्य समराच्या पहिल्या लढाईत आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली. १८५७ च्या क्रांतीत तात्या टोपेंनी केवळ आपले महत्वपूर्ण योगदान दिले असे नव्हे तर आपल्या चातुर्यपूर्ण आणि कुशल रणनितीनी ब्रिटीशांच्या नाकी नऊ आणले होते. त्या काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी फासावर जाणे सर्वसामान्य बाब होती परंतु काही हुतात्मे असे झालेत कि त्यांच्या वीर मरणानंतर क्रांतीच्या ज्वाला अधिक भडकल्या आणि त्यातीलच एक हुतात्मा म्हणजे तात्या टोपे. या लेखात १८५७ ची क्रांती आणि तात्या टोपेंची वीरगाथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक कहाणी ब्रिटिशांना हादरवून सोडणाऱ्या महान क्रांतिकारक तात्या टोपेची Tatya Tope in Marathi
|